Search This Blog

Thursday, April 1, 2010

महाराष्‍ट्र राज्‍य सरकारी कर्मचारी यांना त्‍यांचे विचार व मत मांडणेसाठी सदर व्‍यासपीठाची निर्मीती करण्‍यात आलेली आहे. सदरचा उद्येश महारष्‍ट्र शासनाची ध्‍येय धोरणे कर्मचा-यांना समजण्‍यासाठी करण्‍यात आलेली आहे.
सदर व्‍यासपीठाच्‍या माध्‍यमातून कर्मचा-यांच्‍या सेवाविषयक अडचणी सोडवण्‍यासाठी सदर बॉल्‍गचा उपयोग करण्‍यात येणार आहे. महत्‍वाचे शासन निर्णय माहितीसाठी जोडण्‍यात येतील .
ज्‍यांना सदर व्‍यासपीठात सहभागी व्‍हायचे असतील त्‍यांचे स्‍वागत आहे.

www.zpdhule.gov.in

www.dhule.nic.in